असतील शिते तर जमतील भूते....

असतील शिते तर जमतील भूते.... (व्वा रे बहाद्दर)

संदर्भ : शलमोनाचे 72 भुते

चीनमध्‍ये भूत महोत्सवाचे आयोजन, आत्म्याच्या मुक्तीसाठी होते पूजा

6 वर्षांपूर्वी
चीनमध्‍ये भूत महोत्सवाचे आयोजन, आत्म्याच्या मुक्तीसाठी होते पूजा|विदेश,International - Divya Marathi
No ad for you
चीनमध्‍ये नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. तो जगात घोस्ट फेस्टिव्हल ( भूत महोत्सव) या नावाने प्रसिध्‍द आहे. चीनी कालद‍िनदर्शिकेनुसार सातव्या महिन्यात नरकाचे दरवाजे उघडतात आणि भटकत्या आत्म्यांना पृ‍थ्‍वी सोडण्‍यास परवानगी दिली जाते. तसेच या चिनी महिन्याला आत्म्यांचा मुक्तीचा महिना मानला जातो. त्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. याने घरात सुख-समृध्‍दी नांदते.
उत्सवा दरम्यान खाद्यपदार्थांबरोबर फळांचे नैवेद्य भूतांच्या देवाला दाखवले जाते. यामुळे भटकणा-या आत्म्यांना मुक्ती मिळते, असे मानले जाते. लाल कासवाच्या आकाराचे केक खरेदी केले जातात. च‍िनी लोक कासवाला दीर्घ आयुष्‍याचे प्रतिक मानतात.

घोस्ट फेस्टिव्हलची सुरुवात 10 ऑगस्टपासून झाली आहे. हा उत्सव 15 दिवस चालतो. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा उत्सव चीनसह मलेशिया, सिंगापूर, हॉंगकॉंग आणि तैवानमध्‍येही साजरा केला जातो. यास व्हिएतनाममध्‍ये 'वून ला फेस्टिव्हल' या नावाने ओळखले जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा चीनसह मलेशिया, सिंगापूर, येथील घोस्ट फेस्टिव्हलची क्षणचित्रे ...
No ad for you

कई अम्बेडकरवादी हिन्दू धर्म पर भूत पिशाच और टोटकों के अंधविश्वास का आक्षेप करते है लेकिन इनके बौद्ध ग्रन्थ त्रिपिटक के अत्तानातिया सुत्त  में भूत प्रेतों का स्पष्ट उल्लेख है तथा उनसे बचने के लिए आटानाटिया सूक्त के जाप का भी विधान किया है - 

इस प्रमाण के विषय में नवबौद्ध जल्द ही कह उठेंगें कि यह ब्राह्मणों की मिलावट है किन्तु भूत-प्रेतों का उल्लेख तो अशोक के शिलालेख पर भी मिलता है देखें - 

ये अशोक के दो शिलालेखों के अनुवाद के प्रमाण है जिनमें भूत-प्रेतों और टोटका का उल्लेख है। अतः क्या यहा भी ब्राह्मण की मिलावट मानेंगें? इससे सिद्ध है कि काफी समय से बोद्धों में अंधविश्वास था। 
संदर्भित ग्रन्थ एवं पुस्तकें - 
1) अशोक के धर्मलेख - सम्पादक जनार्दन भट्ट
2) आटानाटिका सूत्त - अनुवादक राहुल सांस्कृत्यायन 

Comments

Popular posts from this blog

Chakras And Its Seven Types | How To Activate Chakras In The Human Body

दशरथ-जातक

नाग ,पंच शील ,बुद्ध , और नागपंचमी की सच्चाई।